Agriculture Innovation: अमेरिकेतील फळबागेत ‘पीक युवर ओन’ उपक्रम
American Agritourism: अमेरिकेतील कॅन्सस शहरापासून ३२ मिनिटांच्या अंतरावर सुमारे साठ एकर क्षेत्रामध्ये ‘वेस्टन ऑर्चर्ड अँड वाइन यार्ड’ ही स्ट्रॉबेरी, चेरी, पीच, सफरचंद, द्राक्ष लागवडीने समृद्ध फळबाग आहे.