Modern FarmingAgrowon
यशोगाथा
Modern Farming: ही प्रगतशील शेती आजोबांची ‘देन’
Farm Legacy: हिंगोली जिल्ह्यातील कवडी येथील पतंगे कुटुंबाने पारंपरिक शेतीतून फळे-भाजीपाला केंद्रित प्रगतिशील शेतीचा विस्तार अडीच एकरापासून ३३ एकरांपर्यंत केला आहे. आज कुटुंबातील युवा पिढी त्यांच्या आजोबांच्या देनाचा वारसा पुढे चालवण्याचे व्रत घेऊन शेती चालवते.

