Young Farmer Success Story: भाजीपाला पिकातून सुधारले कुटुंबाचे अर्थकारण
Vegetable Farming: सनपुरी (ता. जि. परभणी) येथील तरुण शेतकरी रवी वसंतराव शेंद्रे यांनी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी कमी कालावधीत नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे.
Efficient Water Management Boosts Vegetable Farming in ParbhaniAgrowon