Multi Crop Farming: बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील अंचरवाडी या छोट्याशा गावातील मधुकर हानवते यांनी पारंपरिक पिकांऐवजी व्यावसायिक पिकांचा अंगीकार केला. यात पपई- मिरची व खरबूज अशी मिश्र पद्ती त्यांनी निवडली.
Best crop combination for year-round farm profitAgrowon