Agri Business Success: संत्रा उत्पादकाला व्यापाऱ्यांपेक्षा चांगला दर मिळावा, संत्र्याला शाश्वत व विस्तृत बाजारपेठ तयार व्हावी या उद्देशाने काही शेतकरी एकत्र आले. त्यातून निंबोडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे ऑरेंजव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली आहे.