Multi Crop Farming: बहुविध शेती व्यवस्थापनातून आर्थिक सक्षमतेकडे
Protected Farming: नाशिक जिल्ह्यातील अमोदे गावचे निवृत्ती पुंडलिक पगार यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक व शास्त्रीय तंत्रज्ञानाची जोड देत बहूपीक पद्धतीचा अवलंब केला. खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नातून योग्य गुंतवणुकीच्या धोरणामुळे त्यांच्या कुटुंबाने आर्थिक सक्षमता व स्थैर्य मिळवले आहे.