Moringa Processing Business: शेवगा प्रक्रियेतून तयार झाली ओळख
Moringa Powder Business Success: पावडेवाडी (ता.जि. नांदेड) येथील मंजूषा गुलाब पावडे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कुटुंबाच्या सहयोगाने दहा एकरांमध्ये शेवगा लागवड केली. त्याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगाला चालना दिली.
Moringa processing business creating rural employmentAgrowon