Fruit Farming: सेवानिवृत्त उगिले यांची व्यावसायिक फळबाग शेती
Farmer Success Story: लातूर जिल्ह्यातील उगिलेवाडी (ता. अहमदपूर) येथील सतीश उगिले स्थापत्य अभियंता आहे. मुंबईत अनेक वर्षे शासकीय सेवेत नोकरी करूनही त्यांनी शेती- मातीशी नाळ अजिबात तुटू दिली नाही.
Guava and Jamun mixed farming success storyAgrowon