Dairy Farming Success: अभ्यासू, उद्योजक वृत्ती असावी तर अक्षय सारखी
Dairy Business: कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव (ता. करवीर) येथील अक्षय विक्रम पाटील या अभियंता तरुणाने अत्यंत अभ्यासपूर्ण व व्यावसायिक वृत्ती ठेवून दुग्ध व्यवसाय आकारास आणला. महिन्याला ५० टक्के नफा तयार करताना वर्षाला २५ लाखांची उलाढाल करण्यापर्यंत अक्षयने व्यवसायात उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.