Shevanti Flower Farming: शेवंतीच्या फुलांनी भरले जीवनात समाधानाचे रंग
Agriculture Success Story: कोल्हापूर जिल्ह्यातील उमळवाड (ता. शिरोळ) या ऊस, भाजीपाल्यांसाठी प्रसिद्ध गावात भरमगोंडा व अश्विनी या पाटील दांपत्याने शेवंतीच्या रंगीबेरंगी फुलांची शेती फुलविली आहे. वर्षातील तीन हंगाम निवडून त्या त्या हंगामाला अनुकूल असे शेवंंतीचे वाण घेऊन बारमाही उत्पन्नाचे अर्थकारण त्यांनी यशस्वी केले आहे. पाटील दांपत्याच्या जीवनात शेवंतीच्या फुलांनी सुखासमाधानाचे रंग भरले आहेत.
Successful chrysanthemum cultivation in KolhapurAgrowon