Grape Farming: ‘क्लास वन’ अधिकाऱ्याच्या पगारासारखी फायदेशीर शेती
Smart Farming: जालना जिल्ह्यातील कडवंची गावातील क्षीरसागर कुटुंबाने पारंपरिक शेती सोडून द्राक्ष व फळबाग शेतीकडे वळत समृद्धी मिळवली आहे. एकी, तंत्रज्ञान आणि पाण्याचे नियोजन यांच्या जोरावर त्यांनी शेतीतून ‘क्लास वन’ अधिकाऱ्याच्या पगाराएवढे उत्पन्न मिळवले आहे.