Grape Farming: ‘आरा ३६’मुळे मिळाली दर्जेदार उत्पादनात ओळख
Agriculture Success Story: बदलते हवामान आणि पाणीटंचाईच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील विठ्ठलवाडी (वडज) येथील आदिनाथ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञान, काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर दिला आहे. ‘आरा ३६’ या द्राक्ष वाणाची दोन एकरांत लागवड करून पहिल्याच उत्पादनात २५ टन उत्पादन घेत द्राक्ष उत्पादनात हातखंडा तयार केला आहे.
Junnar farmer manages water scarcity in grape cultivationAgrowon