Dragon Fruit Farming: कुटुंबाच्या नात्यातील गोडवा जपत यशस्वी शेती
Farmer Success Story: परभणी जिल्ह्यातील असोला (ता. परभणी) येथील जावळे बंधूंनी संयुक्त कुटुंबाच्या नात्यातील गोडवा जपत खजूर, ड्रॅगन फ्रूट आणि सघन पद्धतीने केसर आंबा उत्पादना घेत त्यांच्या चवीचेही माधुर्य जपले आहे. एकत्रित मोठ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापली जबाबदारी वाटून घेतल्याने ७० एकर शेतीचे व्यवस्थापन व कामकाज सुकर झाले आहे.
Jawale brothers success story in fruit farmingAgrowon