Pandharpur Wari: प्रगतिशील शेती केली, परमार्थही जपला
Orchard Farming Success: जालना जिल्ह्यातील आलमगाव (ता. अंबड) येथील येळेकर वारकरी कुटुंबाला सुमारे पन्नास वर्षांची पंढरीची वारी करण्याची परंपरा लाभली आहे. वडील कै. त्र्यंबकराव यांच्याकडून त्यांचे पुत्र व कुटुंबाचे कर्ते दत्तात्रेय यांनी ही परंपरा जपली.