Varana Crop Success: बांधावरील वरणा पिकात जाधव यांचे नाव
Agriculture Success Story: भोगी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठांमध्ये वरणा (पावटा) तसेच गाजर, वांगी आदींची विक्रमी आवक पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वरणा हे पीक बांधावर घेतले जाते.