Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य
Farmer Succss Story: दुष्काळाच्या झळा सोसलेल्या कार्वे (जि. सांगली) येथील सुरेश व मंगल या जाधव या दांपत्याने चार वर्षांपूर्वी रेशीम शेतीची कास धरली. वर्षभर शेतकऱ्यांकडे भेटी, तंत्र, धोके, तोटे समजून, अभ्यास करून व्यवस्थापनात ते कौशल्य मिळवत गेले.
Jadhav couple sericulture success story in SangliAgrowon