Jackfruit Farming: फणस प्रकिया उद्योग ठरला उत्पन्नाचा मुख्य स्रोत
Jackfruit Processing Business: नारूर कर्यात (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील संजय जगन्नाथ आचरेकर यांनी शेती, बागायतीसोबत घरगुती स्वरूपात सुरू केलेला फणसप्रकिया उद्योग आता चांगला विस्तारला आहे.