Farmer Success Story: संत्रा या मुख्य पिकाची बाग, उन्हाळ्यात सातत्याने चवळी, तर अधूनमधून भेंडी लागवड, अलीकडील काळात आंबा व फणसाचे यशस्वी प्रयोग अशी व्यावसायिक पीकपद्धती युवराज बरडे यांनी अवलंबिली आहे.
Jackfruit farming success story in MaharashtraAgrowon