Farming Success Story: सर्जेरावबापूंची पेरणी गुंठ्यात, हिशेब मात्र लाखमोलाचा !!
Agriculture Story: आपल्याकडे संशोधन, धोरण आणि योजना अशा सर्व ठिकाणी असणारी भाषा असते एकरांमध्ये! म्हणजे बियाण्याच्या शिफारशी, खतांच्या शिफारशी, अनुदान पीक कर्ज असा सर्व व्यवहार असतो
A Farmer Who Measures Farming in Guntas, Not AcresAgrowon