Gerbera Flower Farming: जरबेरा फुलशेतीने बहरले आयुष्य
Floriculture Business Success: वाडी पुयड (ता. जि. नांदेड) येथील इंद्रजित पुयड व त्यांच्या बंधूंनी पॉलिहाउसमधील जरबेरा शेती यशस्वी केली आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार पाच रंगांमध्ये ते फुलांचे उत्पादन घेतात.