Poultry Farming: कुक्कुटपालनाचा छंद झाला चांगला आर्थिक आधार
Rural Entrepreneur: जालना शहराजवळील चौधरी नगरातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र शेंडगे यांनी नऊ वर्षांपूर्वी छंद म्हणून कोंबडीपालन सुरू केले. आज तोच अर्धबंदिस्त कुक्कुट व्यवसाय त्यांना वार्षिक लाखोंचे उत्पन्न आणि निवृत्तीनंतर मोठे समाधान देत आहे.