Agriculture Success Story: सातारा जिल्ह्यातील मापरवाडी गावातील निर्मला विजय चव्हाण यांनी शेती व पशुपालनासोबत देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. त्यांच्या बियाणे बॅंकेत आज ९६ हून अधिक देशी वाणांचा अमूल्य संग्रह आहे.