Dairy Processing Industry: ग्राहकांनीच मोठा केलेला कदम यांचा ब्रॅंड
Agro Business: शिराळा (सांगली) येथील जयकर कदम यांनी साध्या दूधसंकलन व्यवसायातून सुरुवात करून दुग्धप्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय स्थान निर्माण केले. नैसर्गिक चवीच्या २५ हून अधिक आइस्क्रीम व कुल्फी फ्लेव्हर्समुळे त्यांनी ग्राहकांची मनं जिंकली आणि छोट्या गावातही तब्बल ९० लाखांची उलाढाल साधली.