Rural Entrepreneurship: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील माणगाववाडी येथील राजेंद्र गावडे यांनी रेशीमशेतीतून नव्या यशकथेची वीण गुंफली आहे. मुंबईतील नोकरी सोडून त्यांनी गावात परत येत रेशीमशेतीत प्रावीण्य मिळवले असून, आज ते परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.