Dairy Farming Success Story: मुक्तसंचार गोठा आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनावर भर
Dairy Business: दौंड (जि. पुणे) तालुक्यातील वरवंड हे बागायती गाव म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. येथील बहुतांश शेतकरी शेती पिकांच्या जोडीला पूरक करतात. त्यातही प्रामुख्याने दुग्ध व्यवसायाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे.
Free Housing System Boosts Dairy Farming SuccessAgrowon