Agriculture Success Story: पाच भावांच्या कुटुंबाने घडविली शेतीत समृद्धी
Rural Farming Innovation: सातारा जिल्ह्यातील गणेशवाडी येथील पाच नलावडे बंधूंच्या संयुक्त कुटुंबाने एकीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तब्बल २५ सदस्यांच्या बळावर आज कुटुंबाच्या शेतात, घरी समृद्धी, लक्ष्मी नांदते आहे.