Organic Sugarcane Farming: सेंद्रिय पद्धतीने वाढवली ऊस उत्पादकता
Sugarcane Success: नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे दत्तात्रेय शेरकर यांनी कराराने घेतलेल्या क्षारयुक्त जमिनीत सेंद्रिय पद्धतीने ऊस उत्पादनात विक्रमी यश मिळवले असून, आज त्यांचा मॉडेल संपूर्ण भागात प्रेरणादायी बनला आहे.