FPO Success Story: ‘कोरडवाहू’च्या बाजारपेठांचा शेतकऱ्यांना आधार
Farmer Success: भोयरे पठार (ता. जि. अहिल्यानगर) येथील तरुण शेतकऱ्यांनी नऊ वर्षांपूर्वी कोरडवाहू उत्थान शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. कंपनीने परिसरातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संघटन करून पुणे शहरात विविध ठिकाणी थेट ग्राहकांसाठी आठवडे बाजार यंत्रणा सुरू केली आहे.
Farmer producer company success story in MaharashtraAgrowon