Orchard Farming: तंत्रज्ञानाच्या मदतीने फळबाग केंद्रित शेती
Modern Agriculture : अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील विजय खंदारे यांनी प्रयोगशील वृत्तीने फळबाग केंद्रित शेती यशस्वी केली आहे. ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, पेरू आणि आंबा यासारख्या पिकांमध्ये त्यांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ साधली आहे.