Success Story: एकतुनी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रवींद्र काकडे या युवकाने पुढाकार घेत शेतीला दुग्ध व्यवसायाचा आधार देण्यास सुरुवात केली. एका गाईपासून सुरू झालेला हा प्रवास आज १५ गाईंपर्यंत पोहोचला आहे.
Successful dairy farming business in MaharashtraAgrowon