Poultry Farming: शेतीसह कुक्कुटपालनातून दुहेरी आनंद
Farmer Success Story: आनंददायी अशा वन व फळपिकांच्या बागेचा विकास करणाऱ्या पाल ( जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रमेशराव मोरे यांनी शेतीला कडकनाथ व गावरान कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. एकीकडे निसर्गमय शेतीतला आनंद मिळवला आहे.