Strawberry Farming: स्ट्रॉबेरी उत्पादनासह थेट विक्री मॉडेल
Strawberry Production: नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत स्ट्रॉबेरी उत्पादनात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या ‘शोधक’ वृत्तीला आणि राबणाऱ्या हातांना यश मिळाल्याने बोरगाव परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी नावारूपास आला आहे.