Women Leadership: धामणगावची बाजार समिती विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ ; महिला सांभाळतात प्रमुखपदावरील नेतृत्व
Dhamangaon Market Committee: रोख आणि पारदर्शक पद्धतीने होणारे व्यवहार, शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या सुविधा आणि वाढती कृषिमाल उलाढाल यामुळे धामणगाव रेल्वे (अमरावती) बाजार समिती विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे.
Women leadership in Dhamangaon market committeeAgrowon