Dangar Crop Farming: डांगर पीक ठरतेय आर्थिक आधाराचे पीक

Agriculture Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज झाप (म्हसोबा झाप) येथील सावकार वाळुंज कुटुंबाने व्यावसायिक पिकांचा आदर्श जोपासला आहे. तीन वर्षांपासून डांगर पिकाच्या शेतीला प्रारंभ करून नव्या पिकात कौशल्य संपादन करण्यास सुरुवात केली आहे.
Dangar farming as a financial support for rural farmers
Dangar crop farming as a source of farmer incomeAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...