Crop Diversification: पीक बदलातून शेतीला शाश्वत दिशा
Agriculture Development: निवघा बाजार येथील विश्वजित भास्करराव कदम यांनी वरुला (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील शिवारात पारंपरिक कोरडवाहू शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे योग्य बदल केले. शाश्वत पाणीपुरवठ्याची सोय केली.
Crop diversification success story in MaharashtraAgrowon