Desi Cow Farming: परभणी जिल्ह्यातील मजलापूर येथील बालासाहेब हिंगे कुटुंबाने गो-आधारित शेती पद्धती जपत शेती व घरचे अर्थकारण उंचावले आहे. घरचा गोसंगोपनाचा वारसा समर्थपणे पुढे नेताना लाल कंधारी व अन्य देशी जातिवंत गाईंची निर्मिती करण्यावर भर दिला.
Cow based farming success story Parbhani MaharashtraAgrowon