Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Livestock Business: पुणे जिल्ह्यातील चाकण येथे दर शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार पशुधनाच्या मोठ्या आवकेमुळे आणि व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे नावारूपाला आला आहे. गायी, बैल, म्हशी यांच्यासह शेळ्या-मेंढ्या आणि विशेषतः बोकडांच्या खरेदी-विक्रीसाठी चाकणचा हा बाजार महत्त्वाचे केंद्र बनले आहे. चालू आर्थिक वर्षात बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ व विक्रमी उलाढालीची नोंद झाली आहे.
Goat and sheep trading market in Chakan
Chakan livestock market goat and sheep salesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com