FPC Success Story: शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ देणारी ‘भोकर’ची कंपनी
Bhokar Gramin Agro: नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील भोकर ग्रामीण ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीने आत्मविश्वासपूर्वक व धडाडीने वाटचाल करीत मागील दोन वर्षांत अडीच ते सव्वाचार कोटींच्या आसपास उलाढालीचा टप्पा गाठला आहे.