Success Story: बीई मेकॅनिकल युवकाची मोरिंगा पावडर निर्मितीची कंपनी
Moringa Powder Company: आहेरगाव (जि. सोलापूर) येथील वैभव बनसोड या ‘बीई मेकॅनिकल’ युवकाचा महानगरात स्थिर व्यवसाय सुरू होता. कोरोनानंतर परिस्थिती बदलली. मात्र हिंमत न हारता त्याने गावी कृषी उद्योगांचा शोध घेण्यास सुरुवात केली.