Farmer Success Story: प्रयोगशील शेतीत रमलेला पवार परिवार
Jijamata Krishibhushan Award: उतरत्या वयातही छायाताईंचा शेतीतील उत्साह जराही कमी झालेला नाही. त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल नुकताच २०२४ चा राज्य शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.