Eggplant Farming: भरीताच्या वांग्यासाठी पहिले नाव बामणोदचे
Jalgaon Farming: जळगाव जिल्ह्यातील बामणोद (ता. यावल) गावाचे भरीत वांगे अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने जतन केले जातात. या वैशिष्ट्यपूर्ण वांग्याच्या शेतीमुळे गावातील शेतकऱ्यांनी शेतीसह कौटुंबिक आणि आर्थिक प्रगती साधली आहे.