Experimental Farming: वयाच्या ऐंशीतही जोपासलेली प्रयोगशीलता
Farmer Story: चांदूरबाजार (जि. अमरावती) येथील प्रभाकरराव काळकर वयाच्या ८० वर्षांतही प्रयोगशील शेतीत रमले आहेत. सुमारे १३ एकरांच्या शेतीत आंब्याच्या १३ जातींसह एकूण ९२ पर्यंत झाडांची तर संत्र्याच्या पाचशेपर्यंत झाडांची जोपासना ते या वयात करताहेत.