Women in Agriculture: हिंमत न हरता शेतीतून सावरले कुटुंब
Woman Farmer Success Story: पती गोविंद पाटील यांच्या निधनानंतर खचून न जाता ३८ एकर शेती समर्थपणे करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा प्र. (ता. रावेर) येथील आशाताई गोविंद पाटील यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच... संकटकाळात पदर खोचून त्यांनी सर्व अडचणींवर मात करीत केवळ केळी शेती केली नाही, तर डोक्यावरील भल्या मोठ्या कर्जाची परतफेडही केली.