Horticulture Success Story : अनेक वर्षांपासून जोपासलेला द्राक्ष, डाळिंबाचा ‘एएनजी’ ब्रॅंड
Agri Branding Success: बोरबन (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील कृषिभूषण आनंदराव आणि तानाजी या गाडेकर बंधूंनी सुमारे ४० वर्षापासून द्राक्ष, डाळिंब शेतीचा यशस्वी वारसा जपला आहे.
ANG brand grapes and pomegranate success story in MaharashtraAgrowon