Pickle Business Success: छंदाला दिले व्यवसायाचे रूप
Woman Entrepreneur Story: छंदाला प्रक्रिया उद्योगामध्ये बदलले, तर त्यातून कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेचा उद्देशही साधता येतो, हा विश्वास रुजविण्यात अमरावती येथील प्रतिभा गजानन तायडे यशस्वी ठरल्या आहेत.