Fruit Orchard Farming: फळबागकेंद्रित शेतीतून उल्लेखनीय प्रगती
Horticulture farming for higher income: अहिल्यानगर जिल्ह्यातील आव्हाणे (ता. शेवगाव) येथील सर्फराज कंकर सय्यद यांची पूर्वी पारंपरिक पीकपद्धती होती. त्यातून केवळ खर्चाची तजवीज व्हायची. शेतीतील नफा वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी फळबाग शेतीकडे लक्ष केंद्रित केले.
Successful fruit orchard farming in MaharashtraAgrowon