Agriculture Success Story: शेतीने दिली आर्थिक समृद्धी अन् सामाजिक प्रतिष्ठा
Agriculture Inspiration: वरूड (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील सुभाषराव बाजीराव धोटे यांच्या एकत्रित कुटुंबाने गेल्या चौदा वर्षांत पारंपरिक पीक पद्धतींमध्ये बदल करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले.