Agri Research: आपण निवडलेल्या विषयात संशोधक डॉ. प्रकाशकिरण पवार यांनी तब्बल २६ वर्षांच्या संशोधनातून कार्यक्षम सिंचनासाठीची संपूर्ण भारतीय बनावटीची उपकरणे तयार केली. पूर्वी केवळ शास्त्रीय कामांसाठी वापरले जाणारे लायसीमीटर सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात आणले.