Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी
Women Farmer Doctor: आईवडिलांना एकुलत्या एक डॉ. रामेश्वरी विश्वनाथ अलाहाबादे या स्त्रीरोग तज्ज्ञ. साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) या गावशिवारात वडिलोपार्जित आणि आईच्या वडिलांची मिळून चाळीस एकर शेती त्या कसतात.
Dr. Rameshwari Vishwanath Allahabade and their FarmAgrowon