Kabuli Chana Farming: काबुली हरभरा पिकात राज्यातील आदर्श शेतकरी
High Yield Farming: बुलडाणा जिल्ह्यातील येसापूर येथील प्रकाश धांडे काबुली हरभऱ्याचे एकरी १० क्विंटलच्या दरम्यान दर्जेदार, यशस्वी उत्पादन घेत आहेत. सोयाबीन- हरभरा पद्धती, त्यात शून्य नांगरणी.